पोळ/ खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

Horticulture

पोळ/ खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
जाती – फुले समर्थ, बसवंत ७८०, अग्रीफाउंड डार्क रेड, एन ५३, अरका कल्याण, भिमा सुपर.
रोपवाटीकेसाठी जागा – रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी असावी. जागा शक्यतो विहिरीजवळ असावी म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होईल. लव्हाळा किंवा हरळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोपवाटीकेसाठी टाळावी. Continue reading

चिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण

Horticulture

चिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण
चिकू फळपिकात सद्यस्थितीत फांदीमर, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पाने व कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.Continue reading

परसबागेत वापरा सेंद्रिय खते

General Awareness, Horticulture

परसबागेत वापरा सेंद्रिय खते
परसबागांसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. बागेसाठी जागा तयार करताना त्यामध्ये शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, घोड्याची लीद, कोंबडी खत, निमपाला, ताग, हिरवळीची खते वापरावीत. तसेच निंबोळी पेंड, करंज पेंड यांचाही वापर करावा. Continue reading

भाजीपाला पीक सल्ला

General Awareness, Horticulture

भाजीपाला पीक सल्ला महत्त्वाच्या सूचना :
सपाट वाफ्यात लसणाच्या पाकळ्या टोकून लागवड करावी.
रांगडा कांद्याची लागवड केली असल्यास तण नियंत्रणासाठी लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी ऑक्‍झिफ्लोरफेन १.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. Continue reading

उपलब्ध पाण्यानुसार करा मोसंबी बागेचे नियोजन

Horticulture

सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे फळझाडांची पाण्याची गरजदेखील वाढणार आहे. Continue reading

दोडका, कारली लागवड

Horticulture

1) कारली, दोडका या पिकांसाठी ताटी पद्धतीचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित पद्धतीमुळे उत्पादनात वाढ मिळते. दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे यंत्राच्या साह्याने आंतरमशागत करणे सुलभ होते. Continue reading