जनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा

Veterinary

जनावरांच्या खुरांची काळजी घ्या आणि एकूण उत्पादनात वाढ मिळवा
खुरांचे आजार होण्याची संभाव्य करणे –
१. आहारातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज क्षार यांचा असमतोल,
२. अपचन
३. बंदिस्त जागेतील जनावरांचे पालन
५. गोठ्यातील पृष्ठभाव ओबडधोबड असणे
४. व्यायामाचा अभाव Continue reading

आधुनीक दुग्धव्यवसायामध्ये पशुप्रजननाचे महत्व-डॉ श्याम सुंदर कौशिक, डॉ सोमनाथ भास्कर

Veterinary

उत्तम पशुप्रजनन हे आदर्श गोठ्यामधील अनेक सूत्रांपैकी एक आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात भाकड जनावर किंवा प्रजनन क्षमतेवर बाधा करणा-या बाबी पशुसंवर्धनासाठी परवडणा-या नाहीत. Continue reading

पशुधन व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी – डॉ सोमनाथ भास्कर, विषय विषेशज्ञ, पशुविज्ञान विभाग

Veterinary

अजिबात पशुपालनाची माहीती नसून मोठी रक्कम देऊन जनावर खरेदी करायचे आणि अपेक्षित दुध न मिळाल्यावर दुधाचा धंदा खोटा म्हणणारे आज कमी नाहीत. स्वताःच्या गोठ्यातच जर दुधाळ जनावरे निर्माण केली तर खर यश तिथंच लपलेल असत.
ज्या गोठ्यातली जनावरे त्याच गोठ्यात निर्माण झाली अशा गोठ्यांचे दुधाचे उत्पादन भरपूर असते. जो पशुपालक स्वतःच्या गोठ्यात जनावरे तयार करतो तो भरपूर नफा कमवल्याशिवाय राहत नाही……. Continue reading

शेळी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय

Veterinary

अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. Continue reading

एखादी गाय किंवा म्हैस “कासे’ला चांगली आहे , हे कसे ओळखावे?

Veterinary

एखादी गाय किंवा म्हैस “कासे’ला चांगली आहे म्हणजे गाई, म्हशीची दूध उत्पादनक्षमता चांगली असे ज्या वेळेस आपण म्हणतो Continue reading

जाणून घ्या कुक्कुटपालनविषयक योजना

Veterinary

12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत राज्य शासनाने कुक्कुटपालन व्यवसायाच्या विकासासाठी सुरू केलेल्या कुक्कुटपालनाच्या विविध योजनांची माहिती पुढीलप्रमाणे Continue reading

हिरव्या चाऱ्यासाठी करा बहुवार्षिक संकरित नेपिअरची लागवड

Veterinary

जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश होतो. Continue reading

परसातील कुक्कुटपालनासाठी कॅरी निर्भिक, वनराजा, सुवर्णधारा

Veterinary

देशातील कुक्कुट संशोधन संस्थांनी परसातील कुक्कुटपालनासाठी गिरिराज, वनराजा, कॅरी निर्भिक, सुवर्णधारा आणि श्रीनिधी या जाती Continue reading

नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे

Veterinary

अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो. Continue reading

कोंबड्यांमधील उवा, पिसवा नियंत्रणासाठी कडुनिंब, करंज, सीताफळ

Veterinary

कोंबड्यांमध्ये आढळणारे बाह्य परोपजीवी म्हणजेच उवा, पिसवा. यांना नियंत्रित करणे अत्यंत आवश्‍यक असते. Continue reading

ब्रॉयलर कोंबड्यांसाठी शेड कशी बांधावी?

Veterinary

1) शेडमध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी. जमीन मुरमाड असावी. जागा शहरात अथवा भरवस्तीत नसावी. पाण्याची व विजेची सोय असावी. Continue reading

कोंबड्यांमधील जंतनिर्मूलनासाठी पळस, ओवा, वावडींग

Veterinary

कोंबड्यांमधील मोठ्या प्रमाणात जंताचा प्रादुर्भाव दिसतो. ब्रॉयलर कोंबड्या कमी कालावधीसाठी राहत असल्या कारणाने त्यामध्ये थोडे दुर्लक्ष होते; परंतु लेअर कोंबड्यांमध्ये जंतामुळे मोठे नुकसान होते. गोलकृमी, पट्टकृमी, चापटकृमी असे जंताचे प्रकार आहेत. कोंबड्यांमध्ये गोलकृमी (राउंडवर्म), पट्टकृमी (टेपवर्म) यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. Continue reading