Category Archives: General Awareness

धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञान

धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञान
पिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंतच्या काळामध्ये धान्य साठवण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या टप्प्यातील नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित सायलो तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. मात्र त्यामध्ये लहान उद्योजक व शेतकऱ्यांचा विचार होऊन कमी क्षमतेचे सायलो तयार झाले पाहिजेत.


Continue reading धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञान

रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा

रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा
रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.
Continue reading रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा

परसबागेत वापरा सेंद्रिय खते

परसबागेत वापरा सेंद्रिय खते
परसबागांसाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा. बागेसाठी जागा तयार करताना त्यामध्ये शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, घोड्याची लीद, कोंबडी खत, निमपाला, ताग, हिरवळीची खते वापरावीत. तसेच निंबोळी पेंड, करंज पेंड यांचाही वापर करावा. Continue reading परसबागेत वापरा सेंद्रिय खते

कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड

कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड
पूर्व-पश्चिम लागवडीमध्ये कर्बवायू वाहून गेल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दक्षिण उत्तर लागवडीमध्ये कर्बवायू अधिक काळ साठून पिकांकडून शोषला गेल्याने उसातील अन्ननिर्मिती प्रक्रिया वेगाने होते. त्याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होतो. थोडक्यात, ऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू साठवण यामधील संबंध सरळ उत्पादन वाढीशी जोडला जातो. Continue reading कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर ऊस लागवड

भाजीपाला पीक सल्ला

भाजीपाला पीक सल्ला महत्त्वाच्या सूचना :
सपाट वाफ्यात लसणाच्या पाकळ्या टोकून लागवड करावी.
रांगडा कांद्याची लागवड केली असल्यास तण नियंत्रणासाठी लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी ऑक्‍झिफ्लोरफेन १.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. Continue reading भाजीपाला पीक सल्ला

ऊसातील पाणी व्यवस्थापन

ऊसासाठी साधारणपणे हेक्टरी ३ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन हा भाग महत्वाचा ठरतो. Continue reading ऊसातील पाणी व्यवस्थापन

कृषि हवामान विषयक संदेश

कृषि हवामान विषयक संदेश खालीलप्रमाणे आहेत.
पुढील ५ दिवसात राज्यात हवामान कोरडे राहील तसेच येत्या ४८ तासात किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही. Continue reading कृषि हवामान विषयक संदेश

आधुनिक दुग्धव्यवसाय प्रशिक्षण व यशस्वी डेअरी फार्म भेट दि. ४ ते ८ ऑक्टोबर २०१६

आधुनिक दुग्धव्यवसाय प्रशिक्षण व यशस्वी डेअरी फार्म भेट दि. ४ ते ८ ऑक्टोबर २०१६ Continue reading आधुनिक दुग्धव्यवसाय प्रशिक्षण व यशस्वी डेअरी फार्म भेट दि. ४ ते ८ ऑक्टोबर २०१६

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले
शेती अधिक फायद्याची करायची असेल तर शेती क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा व आधुनिक शेती शास्त्राचा वापर करावाच लागेल असे मत डॉ. क्षितीज घुले यांनी व्यक्त केले आहे. Continue reading आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी – डॉ. क्षितीज घुले

खरीप पूर्व पिकांचे नियोजन काळाची गरज – शास्त्रज्ञ के.वि.के. दहिगाव-ने.

खरीप पूर्व पिकांचे नियोजन काळाची गरज – शास्त्रज्ञ के.वि.के. दहिगाव-ने.
खरीप पूर्व पिकांचे नियोजन करणे हि काळाची गरज असून त्यासाठी खरीप हंगामातील पिकांची पूर्व तयारी सर्व शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी केले. Continue reading खरीप पूर्व पिकांचे नियोजन काळाची गरज – शास्त्रज्ञ के.वि.के. दहिगाव-ने.

बटाट्यापासून बनवा फ्रेंच फ्राइज, वेफर्स

बटाट्यापासून बनवा फ्रेंच फ्राइज, वेफर्स
भाजीपाल्याचे क्षेत्र व उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भाजीपाला हे नाशवंत पीक असून, त्याच्या टिकाऊपणाला मर्यादा आहेत. बाजारात आवक जास्त झाली किंवा तोडलेल्या भाजीपाल्याची लवकर विक्री न झाल्यास शेतकऱ्याचे नुकसान होते. भाजीपाल्यापासून प्रक्रियाकृत पदार्थांची निर्मिती व विक्री यामधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. Continue reading बटाट्यापासून बनवा फ्रेंच फ्राइज, वेफर्स

कृषि विषयक टॉप वेबसाईट्स

कृषि विषयक टॉप वेबसाईट्स
शेतकरी पोर्टल
शेतकरी www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गाव, गट, जिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा किटकनाशके, पीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर, एसएमएस, ई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते. Continue reading कृषि विषयक टॉप वेबसाईट्स