ऊस पिकातील हुमणी व्यवस्थापणासाठी कम्बो सापाळे फायद्यचे

         ऊस पिकातील हुमणी व्यवस्थापणासाठी कम्बो सापाळे फायद्यचे  
            
            दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी , लोकेनेत मारुत्रराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडा यांचे  नवीन गेस्ट हाऊस च्या सेमीनार हॉलमध्ये,कृषी विज्ञान केंद्र दहीगओन ने यांचे मार्फत,साखर कारखान्याचे कृषी विस्तार कर्मचारी यांचे साठी ऊस पिकातील हुमणी व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन केले गेले. त्यामध्ये कार्कस्न्याचे एकूण  49 शेती विस्तार क्षेत्रातील कर्मचारी  सहभागी झाले.

            सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लोकेनेते  मारुत्रराव घुळे पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारणाणा, भेंडा चे व्हाइस चेअरमन मा.आ.श्री. पांडुरंग अभंग, यांनी भुषविले. या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून श्री. काशिनाथ नवले जेष्ट संचालक , कामगार संचालक आणि पत्रकार श्री. सुखदेव फुल्लारी,  श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सह सचिव श्री.काकासाहेब शिंदे, मुख्य शेतकी अधिकारी श्री आहेर सुरेश,  श्री मंगेश नवले हे उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ श्याम सुन्दर कौशिक, वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख,कृषी विज्ञान केंद्राचे दाहीगांव ने यांनी केले, डॉ योगेश थोरात, वैज्ञानिक आयआयएसआर लखनो यांचे , प्रादेशिक केंद्र प्रवरा नगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले  त्यांनी हुमणी किडीचे एकीकृत व्यवस्थापनावर माहिती दिली. कंबो (प्रकाश + गंध) सापळे या विषयी मार्गदर्शन केले तसेच सामुहिक प्रयत्नातून  हुमणीचे भुंगे  गोळा करून नष्ट करणे या विषयी  महत्व पटवून दिले. त्यांनी हुमणी किडीच्या जैविक व्यवस्थापनावर अधिक भर दिला. श्री. मारुत्रराव घुळे पाटील शिक्षण संस्थे भेंडाचे संयुक्त सचिव श्री. काकासाहेब  शिंदे, यांनी हुमणी किडीच्य  नियंत्रणासाठी कारखाना पातळीवर गट कार्यलया मार्फत भुंगेरे गोळा करून घेण्याच्या योजनेचे नियोजन केल्याचे सांगितले.

 मा.आ.श्री. पांडुरंग अभंग साहेब यांनी हुमणी भुंगेरे गोळा करून कारखान्यामार्फात शेतकऱ्यांना कम्बो सापळे पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 डॉ श्याम सुंदर कौशिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्राचे दाहीगांव ने यांनी हुमणी आणि इतर पिकाचे हुमणी मुले होत असलेले नुकसान याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी एरंडी चे सापळे, मशागतीच्या पाधीतीने हुमणीचे नियंत्रण या विषयी अधिक विस्ताराने माहिती दिली आणि या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी एकत्रितपाने शेतकरी, अधिकारी, लहान मोठे सर्वाचा सहभाग घेवून प्रयत्नांवर भर दिला.  कार्याक्रमासाठी श्री. निबे नारायण , श्री. सचिन बडधे , श्री. दहातोंडे एन बी, श्री.कावळे राहुल, श्री.प्रकाश बहिरट आदि उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अखेरीस श्री माणिक लाखे यांनी आभार मानले.

डॉ योगेश थोरात शास्त्रग्य आईआईएस आर लखनो शेत्कारीयानला मार्गदर्शन करताना