रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन

रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन
दहिगाव ने: दिनांक २२/१०/२०१९ रोजी कृषी विज्ञान केंद्र दहेगाव ने व इंडियन पोटॅश लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रासायनिक खतांचा कार्यक्षम व योग्य वापर या विषयावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थांन श्री शिंदे काका साहेब, सचिव ,मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था भेंडा,आणि भूषविले तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजी जगताप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हे होते . श्री.शेळके एस आर, शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, श्री देसाई , व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ.कौशिक एस. एस. प्रमुख कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खताचा संतुलित वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.


● डॉ. शेळके एस आर, खताचा वापर करताना जमिनीचे आरोग्य महत्वाचे, मातीचे आरोग्य तपासणी करून खताचा वापर करणे महत्वाचे असल्याचे सांगतानाच .खताचा वापर करताना जमिनीचा समु ८.५ पेक्षा कमी असावा विद्युत वाहक्ता ४ डेसी सायमन पेक्षा जास्त जाता कमा नये, युरिया चा वापर जास्त प्रमाणात होतो तो कमी केला पाहिजे असे महणाले असे म्हणाले.तसेच एकात्मिक अन्नद्रव्य वापर करण्याचे आव्हान केले. तसेच चुनखडी युक्त जमिनीत ८ ते १५ सिमी खोल द्यावे. खराब जमीन सुधारण्यासाठी जीप्सम हे खत द्यावे.
● खताचा कार्यक्षम वापर करण्यासाठी खाते मती आड व विभागणी करून देणे फायद्याचे ठरते.
● रासायनिक खतां च्या सोबत सेंद्रिय खाते वापरावित.
● जैविक खताचा वापर करणे फायद्याचे
● पाणी कमी प्रमाणत वापरावे.
● हिरवळीचा खताचा वर करावा.
● विद्राव्य खतांचा वापर करावा.
● खराब जमिनितल पाण्याचा निचरा वाढवावा.
श्री अरुण देशमुख,व्यवस्थापक नेटाफेम, शेती ही संपूर्णपणे निसर्गावर अवलंबन आहे.
● शेतीची उत्पादकता वाढवत असताना
● मातीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवत असताना सेंद्रीय आणि भौतिक आणि जैविक सुपीकता वाढवली पाहिजे त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे आणि टिकवणे आवश्यक आहे.
● चांगल्या प्रकारचे खत घरच्या घरी तयार करावे असे सुचवले.
● नत्र ३०-३५ टक्के उपयोगिता
● स्पुरदाची हालचाल ५ सिमी पेक्षा कमी.कार्यक्षम २० टक्के
● पोटाश ची कार्यक्षमता ४०-४५टक्के
● पिकाचा वाढीचा अवस्थेनुसार खताचा वापर करावा.
● हिरवळीची खते, ताग ७-८ टन मिळतो.
● पाचाट कीवा टाकाऊ पदार्थ जाळून नष्ट करू नयेत.
● जीवाणूंचा वापर केल्यास खतामध्ये २५-५० टक्के पर्यंत बचत करता येते.
● पिकांना पाणी देताना सोबत खाते द्यावीत.
● मातीमध्ये हवा व पाणी संम प्रमाणत असते. तेव्हा पाणी योग्य प्रमाणत देणे
● सूक्ष्म सिंचनाद्वारे खताचा वापर करणे उपयुक्त जेणेकरून पिकाचे उत्पादन वाढणार आहे.
● महाराष्ट्रात १८ टक्के क्षेत्र बागायती आहे.
● एक चौरस फुटत एकाच ऊस पोसला जातो. एकरी ४० हजार ऊस तयार करण्यासाठी आणि प्रत्येक ऊस ३-४ किलोचा करण्यासाठी नियमित खाते आणि पाणी दिले पाहिजे .
● जमिनीत लोह आणि झिंक कमी असल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य सुधा गरजेची आहेत.
● खताचा कार्यक्षमता वापरासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे. पिकाचे उत्पादन ३० टक्के वाढ होते.
● पिकाचे लागवडीचे अंतर वाढवा.
● जिल्हा अधीक्षक कृषी अहमदनगर श्री जगताप शिवाजी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं.
● शेतीचे उत्पन्न आणि उत्पादन वाढवताना खर्च कमी करणे आवश्यक आहे.
● खते शिफारशी प्रमाणे आणि पिकाची गरज ओळख पाहून द्यावीत.
● पिकास खाते विभागणी करून द्यावीत तसेच सेंद्रिय खताचा वापर करावा .
● पिकाची फेरपालट देखील खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असते.
● पिकासाठी सरी करताना उथळ करावी.
● खाते जमिनीतून द्यावीत
● स्पुरदासारख्य खाते जमिनीत मातीचा कानावर स्थिर होते त्यामुळे त्याचा वापर मुळाच्य कार्यक्षेत्रात द्यावे.
● जमीन आरोग्य पत्रिका मध्ये कमतरता असलेल्या अन्नद्रव्ये प्रमाणे खताचा वापर करावा.
● कृषी विभागाचा योजनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घावा असे संबोधित केले.
● कांदा पिकासाठी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचा शिफारशीनुसार रोपाची निवड करावी.
● कांदा ११०ग्रमचा मिळवायचा असेल तर रोपाचा पतीची लांबी इंचा पेक्षा जास्त नसावी, मुळाची संख्या ३५पर्यंत असावी गाठ हरभरा एवढी असावी.
● आपले पाणी आपलेच राहावे यासाठी प्रयत्न करा व जिनितील पण्यची पातळी टिकवता येईल.

● इंडियन पोटॅश लिमिटेड चे श्री इनामदार साहेब पोटॅश हे खत वापरताना मुलाचा सानिध्यात दयावे.

● पोटॅश खताचा फायदा परपाकवता, चकाकी वाढवण्याचे काम केले जाते.

श्री. राजपूत साहेब , अरसीएफ , इफको चे श्री देसाई साहेब , यांनी भारत सरकार मार्फत खताचा कार्यक्षमता वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवीन खाते नॅनो खाते या संदर्भाने मार्गदर्शन केले.
श्री. शिंदे साहेब , अध्यक्ष जीयांनी शेतीतल नवीन तंत्रज्ञान वापर करून विद्यापीठाचा कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ च्याच मार्गदर्शनाखाली वापरावे.या केंद्राचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान केले. जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी जमीन तपासून घ्यावी. जैविक खताचा वापर करा या घटकाचे वापरा च्या माहिती साठी केंद्राकडे संपर्क करावा. तसेच करखंयकडील एनरीच केलेले खत वापरावे असेही सूचित केले. जैविक खताचा वापर बरोबर, जैविक कीड व्यवस्थापनाचे घटक वापरणे फायद्याचे आहे.डाळिंब सरख्य पिकामध्ये सेंद्रिय पद्धतीस देखील उपयुक्त आहे असे सुचवले. कार्यक्रमाचे आभार केंद्राचे श्री. राहुल कावळे यांनी मानले.

(more)