लाल कुज(रेड पॉट)

लाल कूज ( Red Rot)
1) हा रोग कोलेटोट्रिकम फलकॅटम या बुरशीमुळे होतो. महाराष्ट्रामध्ये उसावर यारोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही.

2) प्रथम पानांच्या मध्य शिरेवर रंगहीनठिपके दिसतात.
3) नवीन पाने शेंड्यापासून प्रामुख्याने ३ रे व ४ थे पान पिवळी पडतात व वाळतात.

खोडकीड किंवा मुळे पोखरणाऱ्या अळीने केलेल्या छिद्राद्वारा अथवा दोनकांड्यांच्या जोडातून या बुरशीचा शिरकाव उसाच्या आंतरभागात होतो.
4) सुरवातीस या रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे खोडावर दिसत नाहीत, परंतुरोगग्रस्त उसाचे उभे काप घेतले असता आतील भागात आलटूनपालटून तांबडे व पांढरे आडवे पट्टे दिसतात.
5) रोगग्रस्त उसाचा आंबूस वास येतो. उसाचीवाढ खुंटते. ऊस पिवळा पडून शेवटी उसाचा शेंड्याकडील भाग वाळून जातो.

६ रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण पिक नष्ट होते

रोगास कारणीभूत घटक

पावसाळयात रोग माठ्याप्रमाणात लवकर वाढतो आणि पसरतो.रोगाचा प्राथमिक प्रसार जमिनातून आणि रोगग्रस्त बियाणे मार्फत होतो तर द्वितीय प्रसार हवा आणि पावसाचे जामिनावर पडून उडालेले तुषार या मार्फत होतो.

उपाय योजना
1. मुळाजवळ बाविसस्टीन 0.1टक्के प्रमाणे आळवणी करावी.
2.पीक फेरपालट करावी.
3. लागवडीच्या वेळी बेणेप्रक्रिया करावी
2.रोगप्रतिकारक जातींची (उदा.- को. 86032, फुले 265) लागवड, हाच या रोगावरप्रभावी उपाय आहे.

(more)