Photo Gallery

Photo Gallery of KVK Dahigaon Activities

जागतिक मृदाआरोग्य दिन जामखेड तालुक्यामध्ये सावरगाव येथे पार पडला, कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर कौशिक सर तसेच उ. कृ.अधिकारी गायकवाड सर केवीके चे बहीरट सर त्याचप्रमाणे गावकरी व व तालुक्यातील कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
« 1 of 153 »