गरीब कल्याण संमेलन

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे गरीब कल्याण संमेलनाच्या निमित्ताने देशभरातील किसान सन्मान निधी व इतर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांबद्दल लाभार्थ्यांची ऑनलाईन थेट संवाद साधणार आहेत.
तसेच यावेळी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकरिता एकरी 51 क्विंटल (फरदडी सहित) कापूस उत्पादन घेणाऱ्या अमृत पॅटर्न चे जनक श्री अमृतराव देशमुख (यवतमाळ जिल्हा) उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण:- लक्ष्मी मंगल कार्यालय, नेवासा-नेवासा फाटा रोड (पावन गणपती मंदिराजवळ) नेवासा

दिनांक: 31.05.2022 (मंगळवार)

वेळ: सकाळी 9.00 वाजता

आयोजक:- श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »