fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली 

श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था 

*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव – ने , ता.शेवगाव* 

*”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..*

दिनांक : १२ ते १५ डिसेंबर २०२२ 

*विषय* : उस रोपे निर्मिती, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग, गांडूळखत निर्मिती, मधुमक्षिका पालन, जिरेनियम लागवड, दुग्धव्यवसाय, औजारे बँक, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, प्रक्षेत्र भेट  

वेळ : सकाळी १०.३० ते सा. ५.०० 

मर्यादित जागा उपलब्ध 

*खालील क्रमांकावर संपर्क करून आपला प्रवेश निच्छित करा*

संपर्क क्रमांक _ श्री. सचिन बडधे : ९४२३८५८८२२

श्री सागर ढिसले – ७७०९९०६३१६

टीप : प्रशिक्षण विनामूल्य असेल व प्रशिक्षण प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाईल.

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »