fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

लघु दुग्ध व्यावसायिक शेतकरी प्रशिक्षण

शेती पुरक उद्योग उभारणी करीता —————————————

भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी खालीलप्रमाणे शेती पुरक उद्योग उभारणीकरिता २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचे माध्यमातून एक सुवर्ण संधी.

प्रशिक्षणाचे विषय :-

१. * लघु दुग्ध व्यावसायिक शेतकरी* – अधिक माहितीकरिता संपर्क

डॉ. चंद्रशेखर गवळी ( शास्त्रज्ञ-पशुविज्ञान ) M.V.Sc ( Animal Nutrition )

मो.क्र. ७०८७८२८७५६

/९४२१९५३०९६( व्हाट्सअप )

दत्तात्रय वंजारी ९८२२५५१२११

* लघु दुग्ध व्यावसायिक शेतकरी * प्रशिक्षण वर्गासाठी फक्त २० जागा

प्रशिक्षण वर्ग दि. ०६/०३/२०२३ ते ३१/०३/२०२३ या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे घेण्यात येणार आहे. याकरिता वरील मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करून आपला प्रवेश लवकर निश्चित करावा.

(टिप :- 1. प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर भारत सरकारचे वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल, त्याचा वापर शासकीय अनुदान व बँक कर्ज यासाठी करता येईल.

2. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर निश्चित करण्यात येईल.)

डॉ. श्यामसुंदर कौशिक

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने

ता.शेवगाव, जि.अहमदनगर.

कार्यालय संपर्क :- ०२४२९-२७२०२०,२७२०३०

ई. मेल – kvkdahigaon@gmail.com

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »