fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

मधुमक्षिका पालन या विषयी ७ दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. 

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे *कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने* मार्फत *शास्त्रज्ञ – शेतकरी भेटितून* तज्ञ शास्त्रज्ञांचे मधुमक्षिका पालन या विषयी ७ दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. सहभाग : समस्त शेतकरी वर्ग, युवक आणि युवतींना,विस्तार कर्मचारी,महिला,वन कर्मचारी,इत्यादी या कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहोत.विषय – *मधुमक्षिका पालन*.प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्ये1. मधुमक्षिका पालन व्यवसाय बद्दल प्रात्यक्षिक द्वारे संपूर्ण मार्गदर्शन.2. तज्ञांची व्याख्याने.3. प्रक्षेत्र भेटीतून व्यवसायाची माहिती.4. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र5. नंतर उद्योग उभारणी पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन.6.प्रशिक्षणादरम्यान राहणे व जेवणाची मोफत सोय.*सोमवार दिनांक : 20 ते 26 सप्टेंबर 2021**वेळ : सकाळी 9.30 वा*_प्रमुख मार्गदर्शक_*डॉ.कौशिक श्यामसुंदरप्रमुख शास्त्रज्ञ*अधिक माहितीकरिता*श्री.माणिक लाखेविषय विशेषज्ञ ,पीक संरक्षणकृषि विज्ञान केंद्र, दहिगाव, 02429-272020/30,9423006607प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी आवश्यक आहे.त्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.लिंक:-https://surveyheart.com/form/6130ff3ea1bf8f10887301d6

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »