Category: Awareness
ऊस रोपे विक्री
- admin
- 0 Comment
- Posted on
ऊस रोपवाटिका कृषि विज्ञान केंद्र,दहिगाव ने को. 86032/को.एम. 0265 आणि पायाभूत को. 86032/को.एम. 0265/पी. डी.एन.15012 ऊस रोपे विक्रीसाठी उपलब्ध संपर्क मो. 8805985205
Read Moreकपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन
- admin
- 0 Comment
- Posted on
कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन _ अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले, बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची…
Read Moreडॉ. श्याम सुंदर कौशिक यांना इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार 2023 ने सन्मानित
- admin
- 0 Comment
- Posted on
*डॉ. श्याम सुंदर कौशिक यांना इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार २०२३ ने सन्मानित* श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक हे मागील ७ वर्षापासून केव्हीके दहिगाव-ने मध्ये प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यांनी प्रबंधनाच्या संयोगाने तसेच कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयोगाने शाश्वत…
Read Moreश्री सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राष्ट्रीय स्तरावर भारतीय कृषि संशोधन संस्थान फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड् २०२३ जाहिर
- admin
- 0 Comment
- Posted on
श्री सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राष्ट्रीय स्तरावर भारतीय कृषि संशोधन संस्थान फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड् २०२३ जाहिर* *मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते फत्तेपूर तालुका नेवासा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर श्रीधर लवांडे यांचा सत्कार* भारतीय कृषि अनुसंधान परिषद , नवी दिल्ली संलग्नित श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने मा. आ. डॉ. नरेंद्रजी…
Read Moreशीत लहरीच्या अनुषंगाने कृषि सल्ला
- admin
- 0 Comment
- Posted on
शीत लहरीच्या अनुषंगाने कृषि सल्ला 11-1-23
Read Moreऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास
- admin
- 0 Comment
- Posted on
ऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास 1.ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.* 2. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.* 3. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.* 4. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.* 5. व्हर्टिसिलियम लिकॅनी आणि बिव्हेरिया बेसियाना या जैविक बुरशीची ६०…
Read Moreसद्य स्थितीत पीक सल्ला 14-12-22
- admin
- 0 Comment
- Posted on
सद्य परिस्थितीत रात्री चे तापमान 11 ते 17 अंश से. व दिवसाचे तापमान 22 ते 28 अंश से. ही तापमानातील तफावत , हवेतील आर्द्रता , आणि ढगाळ हवामानामु या मुळे शेतात उभी असलेली पिके उदा. तूर, मका, हरभरा , गहू, ज्वारी, त्याच प्रमाणे इतर फळ व भाजीपाला पिके यावर देखील किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ…
Read Moreगहू पिकासाठी सुधार्रीत वाण : फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४)
- admin
- 0 Comment
- Posted on
गहू पिकासाठी सुधार्रीत वाण : फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर ( १ ते १५ नोव्हेंबर ) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर ) पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बागायत क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा अशा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४ सरबती गव्हाचा हा…
Read Moreहरभरा पिक : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
- admin
- 0 Comment
- Posted on
हरभरा पिक : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions) कोणत्या हरभ-याच्या जाती मर प्रतिकारक्षम असतात? विजय, विशाल, दिग्विजय, विराट, जाकी ९२१८, पी.के.व्ही. २, पी.के.व्ही. ४, बि.डी.एन.जी. ७९७, फुले विक्रम , फुले विक्रांत पी.डी.के.व्ही. कांचन , पी.के.व्ही. हरिता (ए.के.जी. ९३०३-१२), राज विजय २०२ , राज विजय-२०३ (जे.एस.सी. 56), या मर प्रतिकारक्षम जाती आहेत. उशीरा पेरणीसाठी…
Read Moreपावसाळ्यातील पशुधन व्यवस्थापन*`
- admin
- 0 Comment
- Posted on
*पावसाळ्यातील पशुधन व्यवस्थापन*“`१) सततच्या पावसामुळे रस्ते, चराऊ कुरणे, गोठे यांत चिखल/ दलदल झाली असल्याने जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: संकरीत गायी व पांढरी खुरे असणारे सर्व जनावरांची खुरे भिजून मऊ होतात. त्यात खडे/ काटे टोचून जखमा होतात तसेच खुरात चिखल रुतुन बसतो. अशावेळी खुरांचे निरीक्षण करुन उपचार करावा. विशेषत: शेळ्या मेंढ्या यांच्यामध्ये…
Read More