Category: Awareness
गाजरगवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मुलन करणे काळाची गरज
- admin
- 0 Comment
- Posted on
गाजरगवताचे एकात्मिक पद्धतीने निर्मुलन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव चे शास्त्रज्ञ श्री. नारायण निबे यांनी जनजागृती साप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात हनुमान मंदिर, राक्षी ता. शेवगाव येथे प्रचार व निर्मुलन कार्यक्रमात बोलतानी केले. दि. १७ ऑगस्ट २०१६ रोजी राक्षी येथे सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.गाजरगवत (पार्थेनियम हिस्टरोफोरस) हे परदेशी तण असून…
Read More