*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*

*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*          “कृषी आणि अन्न प्रक्रिया: सहकार आत्मनिर्भर कृषीच्या नवीन युगात प्रवेश” या थीमवर नैसर्गिक शेती या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये…

Read More

*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*

*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा* माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट संघाने जमिनीला सुरक्षित ठेवणे व संरक्षणासाठी जमिनीची क्षारता व खारवट पना घालाविण्यासती…

Read More

दहिगावने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम सांगता.

कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे , आटारी पुणे व नॅशनल बी बोर्ड यांच्या सौजन्याने दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान सात दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्राने अशा प्रकारचे तीन प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याद्वारे जिल्ह्यातील व जिल्हया बाहेरील एकूण 75 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे 60…

Read More

*अमळनेर येथे जागतिक अन्न दिवस साजरा*

*अमळनेर येथे जागतिक अन्न दिवस साजरा*श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने अमळनेर ता. नेवासा येथे “जागतिक अन्न दिवस” साजरा करण्यात आला. भारत देशाच्या स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने भारत सरकारने विविध महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १६ ऑक्टोंबर हा दिवस “जागतिक अन्न दिवस” म्हणून संपूर्ण…

Read More

मधुमक्षिका पालन या विषयी ७ दिवसीय प्रशिक्षण आयोजन-18 ते 24 ऑक्टोबर 2021

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे *कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने* मार्फत *शास्त्रज्ञ – शेतकरी भेटितून* तज्ञ शास्त्रज्ञांचे मधुमक्षिका पालन या विषयी ७ दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. सहभाग : समस्त शेतकरी वर्ग, युवक आणि युवतींना,विस्तार कर्मचारी,महिला,वन कर्मचारी,इत्यादी या कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहोत.विषय – *मधुमक्षिका पालन*.प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्ये1. मधुमक्षिका पालन व्यवसाय बद्दल प्रात्यक्षिक द्वारे संपूर्ण मार्गदर्शन.2. तज्ञांची…

Read More

मधुमक्षिका पालन या विषयी ७ दिवसीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. 

Translate »