fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

कृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान-विनामूल्य प्रशिक्षण

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने, ता. शेवगाव, जि. अ.नगर येथे वार – शुक्रवार, दिनांक 27/01/2023, रोजी सकाळी 11.00 वा, *कृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान* या विषयावर प्रात्यक्षिकासहित एक दिवसाचे *विनामूल्य प्रशिक्षण* आयोजित करण्यात आले आहे.

*प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:-*

1. कृषि ड्रोन फवारणी संदर्भात संपूर्ण माहिती

2. कृषि ड्रोन देखभाल

3. कृषि ड्रोन खरेदीसाठी अनुदान व योजनांची माहिती

4. शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि पदवीधारकांसाठी कृषि ड्रोन योजनांची माहिती

5. कृषि ड्रोन द्वारे फवारणी योग्य रसायनांची माहिती

6. कृषि ड्रोन पायलट ट्रेनिंग प्रात्यक्षिक व माहिती

संपर्क:-

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने, ता. शेवगाव, जि. अ.नगर

फोन: 02429 272020, 272030

Previous Post Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »