fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

ऊस रोपे विक्री

ऊस रोपवाटिका कृषि विज्ञान केंद्र,दहिगाव ने को. 86032/को.एम. 0265 आणि पायाभूत को. 86032/को.एम. 0265/पी. डी.एन.15012 ऊस रोपे विक्रीसाठी उपलब्ध संपर्क मो. 8805985205

Read More

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षणात जैविक व अजैविक ताण संशोधन केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण व डॉ. रवी कुमार यांची भेट        मधमाशी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पृथ्वीवरील जवळ जवळ ८७ टक्के वनस्पतीचे परागीभवन मधमाश्या द्वारे होते, सम्पूर्ण मानव जात मधमाश्यांनी परागीभवन केलेल्या व त्यापासून उत्पन्न झालेल्या अन्नावर…

Read More

शेती उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक दृष्टीकोन महत्त्वाचा – डॉ. कौशिक

(पिंगेवाडीत शेतकरी – शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन) श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी गावात कृषक समृद्धी सप्ताह निमित्ताने शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीचे नफ्या- तोट्याचे गणित जुळवून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी  शेतीकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने चे प्रमुख…

Read More

ई- न्यूज लेटर जानेवारी ते मार्च 2024

ई- न्यूज लेटर जानेवारी ते मार्च 2024

Read More

*कृषोत्सव निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन* 

*कृषोत्सव निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन*  साई सर्व्हिस, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन व कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व आरोग्य शिबीर या सारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ. पांडुरंग अभंग, पंचायत समिती, शेवगाव चे मा. सभापती…

Read More

KVK Ahmednagar II News letter(Apr-June 23)

KVK Ahmednagar II(Dahigaon) News letter(Apr-June 23)

Read More

कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन

कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन _ अहमदनगर जिल्ह्यामध्ये  काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले, बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची…

Read More

*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार*

*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार*     भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चे कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, पुणे  यांच्या वतीने आयोजित विभाग – ८ अंतर्गत वार्षिक  क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान  छत्रपती संभागीनगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील  ८२ कृषि विज्ञान केंद्रे सहभागी…

Read More

पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद

पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद दिनांक २७ जुलै २०२३ रोजी माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी चा चौदावा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने  व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा यांचे संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान…

Read More

सेंद्रिय शेती विषयी २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य प्रशिक्षण

सेंद्रिय शेती प्रशिक्षण ————————————— भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती विषयी २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी. प्रशिक्षणाचे विषय :- १. सेंद्रिय शेती अधिक माहितीकरिता संपर्क श्री. नारायण…

Read More
Translate »