fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

कृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान-विनामूल्य प्रशिक्षण

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने, ता. शेवगाव, जि. अ.नगर येथे वार – शुक्रवार, दिनांक 27/01/2023, रोजी सकाळी 11.00 वा, *कृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान* या विषयावर प्रात्यक्षिकासहित एक दिवसाचे *विनामूल्य प्रशिक्षण* आयोजित करण्यात आले आहे. *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:-* 1. कृषि ड्रोन फवारणी संदर्भात संपूर्ण माहिती 2. कृषि ड्रोन देखभाल 3. कृषि ड्रोन खरेदीसाठी अनुदान व योजनांची…

Read More

शीत लहरीच्या अनुषंगाने कृषि सल्ला

शीत लहरीच्या अनुषंगाने कृषि सल्ला 11-1-23

Read More

ऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास

ऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास 1.ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.* 2. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.* 3. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.* 4. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.* 5. व्हर्टिसिलियम लिकॅनी आणि बिव्हेरिया बेसियाना या जैविक बुरशीची ६०…

Read More

सद्य स्थितीत पीक सल्ला 14-12-22

सद्य परिस्थितीत रात्री चे तापमान 11 ते 17 अंश से. व दिवसाचे तापमान 22 ते 28 अंश से. ही तापमानातील तफावत , हवेतील आर्द्रता , आणि ढगाळ हवामानामु या मुळे शेतात उभी असलेली पिके उदा. तूर, मका, हरभरा , गहू, ज्वारी, त्याच प्रमाणे इतर फळ व भाजीपाला पिके यावर देखील किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ…

Read More

”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली  श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था  *कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव – ने , ता.शेवगाव*  *”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..* दिनांक : १२ ते १५ डिसेंबर २०२२  *विषय* : उस रोपे निर्मिती, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग, गांडूळखत निर्मिती, मधुमक्षिका पालन, जिरेनियम लागवड, दुग्धव्यवसाय, औजारे बँक, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया,…

Read More

*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न*

*दहिगाव-ने (प्रतिनिधी):-* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ८ वी शास्त्रीय सल्लगार समितीची  बैठक  दहिगाव-ने येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील उपस्थित होते.

Read More

List of Shortlisted Candidates Eligible for Written Test -SMS(Livestock Production)

List of Shortlisted Candidates Eligible for Written Test -SMS(Livestock Production)

Read More
Translate »