Author: admin
लघु दुग्ध व्यावसायिक शेतकरी प्रशिक्षण
- admin
- 0 Comment
- Posted on
शेती पुरक उद्योग उभारणी करीता ————————————— भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी खालीलप्रमाणे शेती पुरक उद्योग उभारणीकरिता २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचे माध्यमातून एक सुवर्ण संधी. प्रशिक्षणाचे विषय :- १. * लघु दुग्ध…
Read Moreडॉ. श्याम सुंदर कौशिक यांना इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार 2023 ने सन्मानित
- admin
- 0 Comment
- Posted on
*डॉ. श्याम सुंदर कौशिक यांना इमिनंट शास्त्रज्ञ पुरस्कार २०२३ ने सन्मानित* श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक हे मागील ७ वर्षापासून केव्हीके दहिगाव-ने मध्ये प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यांनी प्रबंधनाच्या संयोगाने तसेच कृषि विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयोगाने शाश्वत…
Read Moreश्री सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राष्ट्रीय स्तरावर भारतीय कृषि संशोधन संस्थान फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड् २०२३ जाहिर
- admin
- 0 Comment
- Posted on
श्री सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना राष्ट्रीय स्तरावर भारतीय कृषि संशोधन संस्थान फार्मर्स इनोव्हेशन अवॉर्ड् २०२३ जाहिर* *मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते फत्तेपूर तालुका नेवासा येथील प्रगतशील शेतकरी सोमेश्वर श्रीधर लवांडे यांचा सत्कार* भारतीय कृषि अनुसंधान परिषद , नवी दिल्ली संलग्नित श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने मा. आ. डॉ. नरेंद्रजी…
Read Moreकृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान-विनामूल्य प्रशिक्षण
- admin
- 0 Comment
- Posted on
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने, ता. शेवगाव, जि. अ.नगर येथे वार – शुक्रवार, दिनांक 27/01/2023, रोजी सकाळी 11.00 वा, *कृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान* या विषयावर प्रात्यक्षिकासहित एक दिवसाचे *विनामूल्य प्रशिक्षण* आयोजित करण्यात आले आहे. *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:-* 1. कृषि ड्रोन फवारणी संदर्भात संपूर्ण माहिती 2. कृषि ड्रोन देखभाल 3. कृषि ड्रोन खरेदीसाठी अनुदान व योजनांची…
Read Moreशीत लहरीच्या अनुषंगाने कृषि सल्ला
- admin
- 0 Comment
- Posted on
शीत लहरीच्या अनुषंगाने कृषि सल्ला 11-1-23
Read Moreऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास
- admin
- 0 Comment
- Posted on
ऊस पिकात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव अढळून येत असल्यास 1.ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.* 2. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.* 3. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.* 4. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.* 5. व्हर्टिसिलियम लिकॅनी आणि बिव्हेरिया बेसियाना या जैविक बुरशीची ६०…
Read More