fbpx
3
1
FhqTh9caEAIf31z
1-5
FhqTa2paAAEcG8Y
DSCN0550
IMG-20220917-WA0031
IMG-20220917-WA0037
1
3-1
previous arrow
next arrow

गरीब कल्याण संमेलन

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे गरीब कल्याण संमेलनाच्या निमित्ताने देशभरातील किसान सन्मान निधी व इतर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांबद्दल लाभार्थ्यांची ऑनलाईन थेट संवाद साधणार आहेत.तसेच यावेळी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकरिता एकरी 51 क्विंटल (फरदडी सहित) कापूस उत्पादन घेणाऱ्या अमृत पॅटर्न चे जनक श्री अमृतराव देशमुख (यवतमाळ जिल्हा) उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे ठिकाण:- लक्ष्मी मंगल कार्यालय,…

Read More

Recruitment Notice for the Post of SMS Veterinary Science

Applications are invited for the post of Subject Matter Specialist in Veterinary Science Discipline. Click Here to View Detailed Term and conditions for applying to post Click Here to View Application form for the Subject Matter Specialist in Veterinary Science Discipline. application-form-for-post-of-Subject-Matter-Specialist-Veterinary-Science Following is the Advertisement Published in Employment News Following is the Advertisement Published…

Read More

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने व किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमे अंतर्गत श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय कृषि मंत्री मा.नरेंद्रसिंह तोमर यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.संपूर्ण भारतात या मोहिमेंतर्गत कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी मेळावा…

Read More

*पाण्याचा कार्यक्षम वापर प्रत्येकाची जबाबदारी – मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील*

*केव्हीके दहीगाव-ने येथे जागतिक पाणी दिन साजरा* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे दि.२२ मार्च २०२२ रोजी ‘जागतिक पाणी दिन’ कार्यक्रम संपन्न झाला. ‘२२ मार्च’ हा जगभरात ‘ पाणी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी जागतिक पाणी दिनाची थीम “भूजल-अदृश्य सदृश करणे” ही होती. पाण्याचा कार्यक्षम वापर करणे ही प्रत्येकाची…

Read More

*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने यांच्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न*

         श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने यांच्या वतीने गिडेगाव ता. नेवासा येथे जागतिक महिला दिन या निमित्ताने महिला किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.        

Read More

जागतिक कडधान्य दिवस साजरा.

के.व्ही.के. दहिगाव ने येथे जागतिक कडधान्य दिवस साजरा…. दहिगाव (वार्ताहर): मानवी आहारात आणि शेती मध्ये कडधान्य पिकांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी व्यक्त केले. दिनांक १० फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम ऑनलाईन तसेच…

Read More

कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक संपन्न दहीगाव-ने – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने येथे ड्रोन द्वारे विविध पिकांवर फवारणी प्रात्यक्षिक संपन्न झाले. यावेळी कृषि विज्ञान केंद्र दहीगाव चे प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस एस कौशिक, केव्हीके चा सर्व स्टाफ, परिसरातील शेतकरी व कृषि निविष्टा वितरक…

Read More

*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*

*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*          “कृषी आणि अन्न प्रक्रिया: सहकार आत्मनिर्भर कृषीच्या नवीन युगात प्रवेश” या थीमवर नैसर्गिक शेती या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे क्षारपड जमीन व्यवस्थापन या विषयी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये…

Read More

*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा*

*कृषि विज्ञान केंद्र, दहीगाव-ने मार्फत ‘जागतिक मृदा दिन’ साजरा* माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट संघाने जमिनीला सुरक्षित ठेवणे व संरक्षणासाठी जमिनीची क्षारता व खारवट पना घालाविण्यासती…

Read More

दहिगावने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम सांगता.

कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे , आटारी पुणे व नॅशनल बी बोर्ड यांच्या सौजन्याने दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर दरम्यान सात दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत कृषी विज्ञान केंद्राने अशा प्रकारचे तीन प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याद्वारे जिल्ह्यातील व जिल्हया बाहेरील एकूण 75 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे 60…

Read More
Translate »