Author: admin
सद्य स्थितीत पीक सल्ला 14-12-22
- admin
- 0 Comment
- Posted on
सद्य परिस्थितीत रात्री चे तापमान 11 ते 17 अंश से. व दिवसाचे तापमान 22 ते 28 अंश से. ही तापमानातील तफावत , हवेतील आर्द्रता , आणि ढगाळ हवामानामु या मुळे शेतात उभी असलेली पिके उदा. तूर, मका, हरभरा , गहू, ज्वारी, त्याच प्रमाणे इतर फळ व भाजीपाला पिके यावर देखील किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ…
Read More”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..
- admin
- 0 Comment
- Posted on
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था *कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव – ने , ता.शेवगाव* *”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..* दिनांक : १२ ते १५ डिसेंबर २०२२ *विषय* : उस रोपे निर्मिती, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग, गांडूळखत निर्मिती, मधुमक्षिका पालन, जिरेनियम लागवड, दुग्धव्यवसाय, औजारे बँक, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया,…
Read More*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न*
- admin
- 0 Comment
- Posted on
*दहिगाव-ने (प्रतिनिधी):-* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ८ वी शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक दहिगाव-ने येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील उपस्थित होते.
Read MoreList of Shortlisted Candidates Eligible for Written Test -SMS(Livestock Production)
- admin
- 0 Comment
- Posted on
List of Shortlisted Candidates Eligible for Written Test -SMS(Livestock Production)
Read More*केव्हीके मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान कार्यक्रम संपन्न*
- admin
- 0 Comment
- Posted on
*केव्हीके मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान कार्यक्रम संपन्न* *कृषि निविष्ठा विक्रेतेसाठीचा ‘डेसी’ पदविका प्रदान समारंभ* *दहिगाव-ने दि.(१७):* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन कार्यक्रम दि.१७ ऑक्टोबर रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने किसान सन्मान निधीचा १२ हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला तसेच…
Read Moreगहू पिकासाठी सुधार्रीत वाण : फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४)
- admin
- 0 Comment
- Posted on
गहू पिकासाठी सुधार्रीत वाण : फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर ( १ ते १५ नोव्हेंबर ) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर ) पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील बागायत क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा अशा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४ सरबती गव्हाचा हा…
Read Moreहरभरा पिक : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
- admin
- 0 Comment
- Posted on
हरभरा पिक : वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions) कोणत्या हरभ-याच्या जाती मर प्रतिकारक्षम असतात? विजय, विशाल, दिग्विजय, विराट, जाकी ९२१८, पी.के.व्ही. २, पी.के.व्ही. ४, बि.डी.एन.जी. ७९७, फुले विक्रम , फुले विक्रांत पी.डी.के.व्ही. कांचन , पी.के.व्ही. हरिता (ए.के.जी. ९३०३-१२), राज विजय २०२ , राज विजय-२०३ (जे.एस.सी. 56), या मर प्रतिकारक्षम जाती आहेत. उशीरा पेरणीसाठी…
Read More*सुदृढ आरोग्यासाठी परेसाबागेत पोषण बाग पिकवा – ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील*
- admin
- 0 Comment
- Posted on
*सुदृढ आरोग्यासाठी परेसाबागेत पोषण बाग पिकवा – ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील* *दहिगाव-ने कृषि विज्ञान केंद्रात “राष्ट्रीय पोषण दिन” कार्यक्रम साजरा* *दहिगाव-ने (दि.१७):-* श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी “राष्ट्रीय पोषण दिन” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद अहमदनगर…
Read More*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिन साजरा*
- admin
- 0 Comment
- Posted on
*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद स्थापना दिन साजरा* दहिगाव-ने ता.शेवगाव-श्री.मारुतराव घुले घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ९४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Read More*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने “सर्वोत्कृष्ट केव्हीके सादरीकरण पुरस्कार” ने सन्मानित*
- admin
- 0 Comment
- Posted on
*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने “सर्वोत्कृष्ट केव्हीके सादरीकरण पुरस्कार” ने सन्मानित* श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने हे २०१२ पासून अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव, नेवासा, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नगर आणि पाथर्डी या तालुक्यात भारतीय कृषी अनुसंधान संशोधन परिषद, कृषी विभाग भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या प्रायोजकत्वाखाली कार्यरत आहे. या झोनसाठी भारतीय कृषी…
Read More