Category: Events
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न
- admin
- 0 Comment
- Posted on
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने येथे मधुमक्षिका पालन प्रशिक्षणात जैविक व अजैविक ताण संशोधन केंद्र बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण व डॉ. रवी कुमार यांची भेट मधमाशी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पृथ्वीवरील जवळ जवळ ८७ टक्के वनस्पतीचे परागीभवन मधमाश्या द्वारे होते, सम्पूर्ण मानव जात मधमाश्यांनी परागीभवन केलेल्या व त्यापासून उत्पन्न झालेल्या अन्नावर…
Read Moreशेती उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक दृष्टीकोन महत्त्वाचा – डॉ. कौशिक
- admin
- 0 Comment
- Posted on
(पिंगेवाडीत शेतकरी – शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन) श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी गावात कृषक समृद्धी सप्ताह निमित्ताने शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीचे नफ्या- तोट्याचे गणित जुळवून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने चे प्रमुख…
Read More*कृषोत्सव निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन*
- admin
- 0 Comment
- Posted on
*कृषोत्सव निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन* साई सर्व्हिस, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन व कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व आरोग्य शिबीर या सारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. डॉ.नरेंद्रजी घुले पाटील, मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ. पांडुरंग अभंग, पंचायत समिती, शेवगाव चे मा. सभापती…
Read More*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार*
- admin
- 0 Comment
- Posted on
*कृषि विज्ञान केंद्र दहिगाव – ने यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार* भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली चे कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित विभाग – ८ अंतर्गत वार्षिक क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ ते ३० जुलै २०२३ दरम्यान छत्रपती संभागीनगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात व गोवा या तीन राज्यातील ८२ कृषि विज्ञान केंद्रे सहभागी…
Read Moreपंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद
- admin
- 0 Comment
- Posted on
पंतप्रधान किसान सन्मान निधी निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने येथे शेतकरी परिसंवाद दिनांक २७ जुलै २०२३ रोजी माननीय पंतप्रधान किसान सन्मान निधी चा चौदावा हप्ता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा यांचे संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान…
Read Moreसेंद्रिय शेती विषयी २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य प्रशिक्षण
- admin
- 0 Comment
- Posted on
सेंद्रिय शेती प्रशिक्षण ————————————— भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती विषयी २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी. प्रशिक्षणाचे विषय :- १. सेंद्रिय शेती अधिक माहितीकरिता संपर्क श्री. नारायण…
Read Moreलघु दुग्ध व्यावसायिक शेतकरी प्रशिक्षण
- admin
- 0 Comment
- Posted on
शेती पुरक उद्योग उभारणी करीता ————————————— भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी खालीलप्रमाणे शेती पुरक उद्योग उभारणीकरिता २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचे माध्यमातून एक सुवर्ण संधी. प्रशिक्षणाचे विषय :- १. * लघु दुग्ध…
Read Moreकृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान-विनामूल्य प्रशिक्षण
- admin
- 0 Comment
- Posted on
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने, ता. शेवगाव, जि. अ.नगर येथे वार – शुक्रवार, दिनांक 27/01/2023, रोजी सकाळी 11.00 वा, *कृषी ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान* या विषयावर प्रात्यक्षिकासहित एक दिवसाचे *विनामूल्य प्रशिक्षण* आयोजित करण्यात आले आहे. *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:-* 1. कृषि ड्रोन फवारणी संदर्भात संपूर्ण माहिती 2. कृषि ड्रोन देखभाल 3. कृषि ड्रोन खरेदीसाठी अनुदान व योजनांची…
Read More”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..
- admin
- 0 Comment
- Posted on
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था *कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव – ने , ता.शेवगाव* *”””’ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षण””…..* दिनांक : १२ ते १५ डिसेंबर २०२२ *विषय* : उस रोपे निर्मिती, रोपवाटिका व्यवस्थापन, रेशीम उद्योग, गांडूळखत निर्मिती, मधुमक्षिका पालन, जिरेनियम लागवड, दुग्धव्यवसाय, औजारे बँक, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया,…
Read More*कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न*
- admin
- 0 Comment
- Posted on
*दहिगाव-ने (प्रतिनिधी):-* श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ८ वी शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक दहिगाव-ने येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील उपस्थित होते.
Read More